DesiEvite Blog

Recently Posts

Categories

Marathi wedding invitation video text sample

Friday, June 12, 2020 | 6:52:00 AM

Marathi wedding invitation video text sample & template wedding invitation video templates /format

Template 1

Slide1 :- Intro

♣ Ganesh Intro -> || श्री गणेशाय नमः ||
♣ Wedding Title -> सस्नेह निमंत्रण

Slide2 :- Invitation Message/Text

विवाह म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन
सनई चौघड्यांच्या मंजुळ स्वरात नव्जीवनात केलेले पदार्पण
सुख स्वप्नांच्या पाकळ्यांचे नाजूक उन्मीलन
सासर -माहेरच्या नात्यांची मंगळसूत्रात केलेली पवित्र गुंफण
यासाठी हवा शुभ आशीर्वाद व शुभेच्षांची सुखद रम्य पाखरण
म्हणूनच या शुभ विवाहाचे आपणास आग्रहाचे निमंत्रणं !

Slide3 :- Groom, Bride name with parent details

♣ Groom name -> चि. अक्षय

♣ Groom parents name -> श्री. गणेश सावंत यांचे जेष्ठ चिरंजीव

♣ Bride name -> चि. सौ. कां. सुनिता

♣ Bride parents name -> श्री. अरुण पवार यांची जेष्ठ सुकन्या

Slide4 :- Program Details

❉ हळदी समारंभ ❉
शनिवारी २४.०९.२०२० संध्याकाळी ०५.३० वा.
❉ स्थळ ❉
निवृत्ती लाॅन्स्, भोंडवे वस्ती, बि. आर. टि. रोड, पुणे - ४१२ १०१. Upload Program 1 Photo (Optional)

♣ Enter Program Details 2 ->❉ विवाह समारंभ ❉
रविवारी २५.०९.२०२० सकाळी ११.३० वा.
❉ स्थळ ❉
निवृत्ती लाॅन्स्, भोंडवे वस्ती, बि. आर. टि. रोड, पुणे - ४१२ १०१. ♣ Upload Program 2 Photo (Optional)

Slide5 :- Invitee details

Enter Sender Details -> ❉ निमंत्रक ❉
समस्त सावंत परिवार आणि आप्तेष्ट
(मोबाईल. नं. : 91-0000000000 | 91-1234567890)

CREATE AN INVITATION

Template 2

|| वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ||

 

|| शुभविवाह ||

 

विवाह हे दोन जीवांचे, दोन प्रेमाचे आणि दोन अंतःकरणाचे सुंदर मिश्रण आहे.
जेव्हा एक सुंदर प्रेम कहाणी आपल्या पालकांच्या आशीर्वादासह नवीन जीवनास प्रारंभ करते, तेव्हा तें क्षण आनंददायी असतात.
यासाठी आम्ही आपल्याला आणि आपल्या कुटुंबियांना आमचा विवाह सोहळा उत्तम पद्धतीने साजरा करण्यासाठी आमंत्रित करतो.

 

चि.सौ.कां.कांचन

Upload Bride Photo

 

चि.अक्षय

Upload Groom Photo

 

*** हळदी समारंभ ***
शनिवारी २४.०२.२०१९ संध्या. ५ .३० वा.

***विवाह समारंभ ***
रविवारी २५.०२.२०१९ सकाळी ११.३० वा

***विवाहस्थळ***
निवृत्ती लाॅन्स्, भोंडवे वस्ती, बि. आर. टि. रोड, पुणे - ४१२ १०१.

 

***निमंत्रक***
समस्त पवार परिवार आणि आप्तेष्ट
(मोबाईल. नं. : 91-8888-123456 | 91-8989898989)

CREATE AN INVITATION

Posted By Desievite Admin

User Comments

Leave a comment/Review?

  • Your IP is being logged.
  • Your e-mail address is used only for verification purposes only and will not be sold, or shown publicly.
  • HTML tags allowed.