विवाह म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन सनई चौघड्यांच्या मंजुळ स्वरात नव्जीवनात केलेले पदार्पण सुख स्वप्नांच्या पाकळ्यांचे नाजूक उन्मीलन सासर -माहेरच्या नात्यांची मंगळसूत्रात केलेली पवित्र गुंफण यासाठी हवा शुभ आशीर्वाद व शुभेच्षांची सुखद रम्य पाखरण म्हणूनच या शुभ विवाहाचे आपणास आग्रहाचे निमंत्रणं !