आयु. गणेश पोहरे यांचे जेष्ठ चिरंजीव रा. चांडोली खुर्द, ता. आंबेगाव, जि .पुणे
।। मंगल परिणय ।।
रविवार, जुलै १९, २०२०, रोजी दु. १२:१५ वाजता
धम्म सुताने गाठ बांधली सात जन्माची, पिंपळाच्या पानावर मूर्ती शोभे बुद्धाची, पृथ्वी तलावर जोडी शोभे निकिता – अशांतची सहपरिवार येऊन शोभा वाढवा मंडपाची, हीच विनंती आहे ------- परिवाराची.
हळदी समारंभ - सकाळी ९ वा. ५ मी. (विवाहस्थळी) स्नेहभोजन - दुपारी १ ते ४
❉ विवाहस्थळ ❉ बुलेट हॉल, हिंदू कॉलनी दादर पूर्व, मुंबई 14
❉ निमंत्रक ❉ समस्त कांबळे परिवार आणि आप्तेष्ट (PH : 91-8888-123456 | 91-8989898989) 00000 00000