Format : PNG, Digital Invitation eCard for whatsapp, instagram, etc.
How to create
Making your invitation is quick and easy! This is a 100% online template no need to download any apps. You can edit it directly on your phone or computer. Just fill out the form below and click [Update & Preview eCard] to see your design come to life.
Delivery time?
Instant Online Download. You can see/download preview ecard before payment.
श्री गणेश प्राणप्रतिष्ठा
ॐ श्री गणेशाय नम:॥ दरवर्षी प्रमाणे याही वर्षी माझ्या बाप्पाच आगमण माझ्या घरी होत आहे, वर्षभरातुन येणार्या या आनंद सोहळ्यात सहभागी होऊन बाप्पांचे आशिर्वाद घेण्यासाठी आग्रहाचे निमंत्रण.
✽ प्राणप्रतिष्ठा :- मंगलवार ७ सप्टेंबर २०२४, सकाळी १०:३० वा. ✽ दैनिक आरती : १२:०० दुपारी & ०८:०० रात्री ✽ दर्शनाची वेळ: सायं. ६.३० वा. ✽ श्री सत्यनारायण पूजा : सोमवार दि. १६/९/२०२४, सकाळी १०:०० वा. ✽ विसर्जन मिरवणूक:- मंगलवार दि. १७ सप्टेंबर २०२४, सायं. ६.३० वा.
❉ स्थळ ❉ ताज बंगलो, हिंदू कॉलनी,दादर पूर्व, मुंबई 14.
❉ निमंत्रक ❉ श्री. गणेश सावंत व परिवार Ph - 0000000000