Create मराठी गणेशोत्सव 2019 Animated Invitation Video
Ecard ID
19308
Name
मराठी गणेशोत्सव 2019 Animated Invitation Video
ecard Price
499 RS / to remove watermark ( without logo RS 100 extra)
In stock
Format
Mp4
(You can download and send through whatsapp or any other app)
How to create
To Create an invitation video/card please fill out the information below and Click on [ Save and Download Your Video/e-Card ] button.
About ecard
Video length 1 min, photo 1 Ganesha photo, title, Message, प्राणप्रतिष्ठा , विसर्जन व आरती dates, Address, Invitation by.
|| गणेश उत्सव २०१९ ||
तुमच्या आयुष्यातला आनंद गंणरायाच्या काना इतका विशाल असावा अडचणी उंदरा इतक्या लहान असाव्या आयुष्य त्याचा सोंडेइतके लांब असावे आणि आयुष्यातले क्षण मोदकसारखे गोड असावे
✽ गणपती बाप्पा मोरया ✽
वर्षभरातुन येणार्या या आनंद सोहळ्यात सहभागी होऊन बाप्पांचे आशिर्वाद घेण्यासाठी आग्रहाचे निमंत्रण.
✽ प्राणप्रतिष्ठा ✽ सोमवार, ०२ सप्टेंबर २०१९ संध्या. ५.३०वा
✽ विसर्जन व आरती ✽ गुरुवार १३/०९/२०१९ संध्या. ५.३०वा
स्थळ : लालबाग, परेल, दक्षिण मुंबई
आपणास बाप्पांच्या दर्शनासाठी व पूजेसाठी आग्रहाचे निमंत्रण. आपण सहकुटूंब उपस्थित रहावे. ही आग्राहाची विनंती !