Format : Mp4, Digital Invitation eCard for whatsapp, instagram, etc.
How to create
Just fill out the form below and click [Update & Preview eCard] to see your design come to life.
Delivery time?
Instant Online Download. You can see/download preview ecard before payment.
Change background image Change second Ganesh image Change Ganesh photo
|| । वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ । । निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा । ||
माघी गणेश जयंती उत्सव २०२६
आपणास कळविण्यात आनंद होत आहे की, सालाबादप्रमाणे याही वर्षी आमच्या घरी श्री माघी गणेश चतुर्थी निमित्त गुरुवार दि. २२/०१/२०२६ राेजी आपल्या लाडक्या गणरायाचे आगमन दिड दिवसांसाठी हाेत आहे. तरी आपण सह कुटुंब - सह परिवार उपस्थित राहून लाडक्या बाप्पाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा.