जलदान विधी व शोकसभा ecard Shok Sabha card for buddhist
Format : PNG, Digital Invitation eCard for whatsapp, instagram, etc.
How to create
Making your invitation is quick and easy! This is a 100% online template no need to download any apps. You can edit it directly on your phone or computer. Just fill out the form below and click [Update & Preview eCard] to see your design come to life.
Delivery time?
Instant Online Download. You can see/download preview ecard before payment.
✽✽ || जलदान विधी व शोकसभा || ✽✽
बुद्धवासी ________ (1944-2021)
वाटले नव्हते कोणालाही असे अघटीत घडून जाईल चालता बोलता देव तुम्हास नेईन.... माणुसकी, स्नेह याची ज्यावेळी चर्चा होईल, त्यावेळी सर्वात पहिली आठवण तुमची येईल..
|| भावपूर्ण श्रद्धांजली ||
आपणास कळविण्यास अत्यंत दुःख होत आहे की, बुद्धवासी ************************** यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी हृदय विकाराच्या झटक्याने बुधवार दि. ७ डिसेंबर २०२२ रोजी रात्री १० वाजता दुःखद निधन झाले. त्यांचा जलदान विधी व शोकसभा रविवार दिनांक ११ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी १०:३० वाजता होणार आहे आपण या दुःखद प्रसंगी उपस्थित राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करावी.