श्री गजानन प्रसन्न साजरे करु मकर संक्रमण, करुन संकटावर मात हास्याचे हलवे फुटुन, तिळगुळांची करु खैरात… तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!
हळदी कुंकुम निमंत्रण
स. न. वि. वि आमच्या येथे मकर संक्रांती निमित्ताने हळदी कुंकू(तिळवा) कार्यक्रम दि. १९.०१.२०२६ सोमवार रोजी साय॑काळी ६ वाजता आयोजिले आहे. अगत्याचे येणे करावे हे आग्रहाचे निमंत्रण...
❉ स्थळ ❉ तुमच्या नवीन घराचा पत्ता
❉ आपले स्नेहांकित ❉ श्री. ********* व परिवार Ph - 0000000000