सनईच मंजुळ स्वरात मंत्राच्या घोषात,नवदाम्पत्य वैवाहिक जीवनात पदार्पण करीत आहोत.या मंगल सोहळ्यात आशिर्वादाचे सुमने उधळण्यासाठी,सस्नेहाने आमंत्रित करीत आहोत.
साखरपुडा समारंभ ................ दि. ६/५/२०२५, सकाळी १० वा. हळदी समारंभ ............ दि. १०/५/२०२५, दुपारी ३ वा. शुभ विवाह समारंभ ........... दि. १०/५/२०२५, सायं ६ वा. या अभिजित मुहुर्तावर आयोजित केले आहे. ✽ विवाह स्थळ ✽ व्दारका लॉन्स, नगर -कल्याण रोड ,नेप्ती नाका, अहमदनगर.
❉ निमंत्रक ❉ समस्त **** परिवार आणि आप्तेष्ट (PH : 91-8888-123456 | 91-8989898989)