श्री. ******** यांची जेष्ठ सुकन्या रा. चाकण, ता. हवेली,जि .पुणे
चि. अक्षय
श्री. ******* यांचे जेष्ठ चिरंजीव रा. चांडोली खुर्द, ता. आंबेगाव, जि .पुणे यांचा
।। शुभविवाह ।।
सनईच मंजुळ स्वरात मंत्राच्या घोषात,नवदाम्पत्य वैवाहिक जीवनात पदार्पण करीत आहोत.या मंगल सोहळ्यात आशिर्वादाचे सुमने उधळण्यासाठी,सस्नेहाने आमंत्रित करीत आहोत. साखरपुडा समारंभ ................ दि. ६/५/२०२६, सकाळी १० वा. हळदी समारंभ ............ दि. १०/५/२०२६, दुपारी ३ वा. शुभ विवाह समारंभ ........... दि. १०/५/२०२६, सायं ६ वा.
❉ विवाहस्थळ ❉ *************, मुंबई 14
❉ निमंत्रक ❉ समस्त ****** परिवार आणि आप्तेष्ट (PH : 91-8888-123456 | 91-8989898989)