शनिवार दि. ३०/०३/२०२५ रोजी दुपारी १.२६ वा. या शुभमुहूर्तावर आयोजित करण्यात आलेला आहे, तरी या शुभमंगलप्रसंगी आपण उपस्थित राहून वधू - वरांस शुभाशिर्वाद द्यावेत, ह्यासाठीच हे आग्रहाचं निमंत्रण ..!
✽ परिणय स्थळ ✽ व्दारका लॉन्स, नगर -कल्याण रोड ,नेप्ती नाका, अहमदनगर.
❉ निमंत्रक ❉ समस्त ***** परिवार आणि आप्तेष्ट (PH : 91-8888-123456 | 91-8989898989)