simple wedding card with groom-bride details in gradient background without photo
Format : PNG, Digital Invitation eCard for whatsapp, instagram, etc.
How to create
Just fill out the form below and click [Update & Preview eCard] to see your design come to life.
Delivery time?
Instant Online Download. You can see/download preview ecard before payment.
सस्नेह निमंत्रण
चि. अक्षय
श्री. गणेश सावंत यांचे जेष्ठ चिरंजीव रा. चांडोली खुर्द, ता. आंबेगाव, जि .पुणे
चि. सौ. कां. सुनिता
श्री. अरुण पवार यांची जेष्ठ सुकन्या रा. चाकण, ता. हवेली,जि .पुणे
शुभ विवाह
सोमवार दि. २०/३/२०२३ रोजी सायं ५ वा. या शुभमुहूर्तावर आयोजित करण्यात आलेला आहे, तरी या शुभमंगलप्रसंगी आपण उपस्थित राहून वधू - वरांस शुभाशिर्वाद द्यावेत, ह्यासाठीच हे आग्रहाचं निमंत्रण ..!
❉ आपले नम्र ❉ श्री. गणेश सावंत श्री. अरुण सावंत
समस्त सावंत परिवार
❉ विवाहस्थळ ❉ बुलेट हॉल, हिंदू कॉलनी दादर पूर्व, मुंबई 14.