marathi traditional invitation with mehendi sangeet wedding ceremony
Ecard ID
19638
Name
marathi traditional invitation with mehendi sangeet wedding ceremony
ecard Price
RS399.00
About ecard
marathi Groom Bride photo, Name, Mayra, Sangeet, Haldi, Reception, Varmala & Phere, Invitation message with Family Photo. #sangeetweddingvideo
Format : Mp4, Digital Invitation eCard for whatsapp, instagram, etc.
How to create
Just fill out the form below and click [Update & Preview eCard] to see your design come to life.
Delivery time?
Instant Online Download. You can see/download preview ecard before payment.
|| श्री गणेशाय नमः ||
|| शुभ विवाह ||
राजेश
श्री. गणेश सावंत यांचे जेष्ठ चिरंजीव रा. चांडोली खुर्द, ता. आंबेगाव, जि .पुणे
प्रियांका
श्री. अरुण पवार यांची जेष्ठ सुकन्या रा. माणिकदौंडी, ता.पाथर्डी, जि. अहमदनगर
विवाह म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन सनई चौघड्यांच्या मंजुळ स्वरात नव्जीवनात केलेले पदार्पण
सुख स्वप्नांच्या पाकळ्यांचे नाजूक उन्मीलन सासर -माहेरच्या नात्यांची मंगळसूत्रात केलेली पवित्र गुंफण यासाठी हवा शुभ आशीर्वाद व शुभेच्छाची सुखद रम्य पाखरण
म्हणूनच या शुभ विवाहाचे आपणास आग्रहाचे निमंत्रणं !
✽हळदी समारंभ✽ : १३ नोव्हेंबर २०२२ सायंकाळी ७ वा, ✽मेहेंदी समारंभ✽ : १३ नोव्हेंबर २०२२ सायंकाळी ७ वा,
स्थळ : दुर्वांकुर लॉन्स , पुणे
✽ शुभ मुहूर्त ✽१३ नोव्हेंबर २०२२, वेळ : सायंकाळी ७ वा
✽ सत्य नारायण पूजा ✽ १४ नोव्हेंबर २०२२, वेळ : सायंकाळी ७ वा