शुभविवाह
चि. सौ. का. सोनाली
(सौ. -------- व श्री. --------------- यांची कन्या )

चि. विक्रांत
(सौ. -------- व श्री. --------------- यांची यांचा सुपुत्र )

यांचा शुभविवाह शनिवार दिनांक २४ डिसेंबर २०१८ रोजी सकाळी १०:३५ वाजता या शुभमुहूर्तावर करण्याचे योजिले आहे. तरी या विवाह सोहळ्यास आपण सहकुटुंब उपस्थित राहावे हि नम्र विनंती
विवाहस्थळ : आदित्य बँक्वेट, आशर आय टी पार्क, रोड नं. १६ झेड, वागळे इस्टेट, ठाणे (प), ४००६०४, हॉल फोन : ०२२-१२३४५६७
विवाहस्थळ : आदित्य बँक्वेट, आशर आय टी पार्क, रोड नं. १६ झेड, वागळे इस्टेट, ठाणे (प), ४००६०४, हॉल फोन : ०२२-१२३४५६७

आपले स्नेहांकित :- जयसि॑ग पडवळ