349 RS / to remove watermark ( without logo RS 100 extra)
In stock
Format
Mp4
(You can download and send through whatsapp or any other app)
How to create
To Create an invitation video/card please fill out the information below and Click on [ Save and Download Your Video/e-Card ] button.
About ecard
1 Min 7 Sec, 2 Photos Ganesh intro, Groom Bride photo, Wedding ceremony ( हळदी समारंभ, विवाह समारंभ), निमंत्रक
Chanage Starting Ganesh Photo(Optional)Chanage Last Groom Bride Photo(Optional)
|| वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ||
|| शुभविवाह ||
चि.सौ.कां.कांचन
चि.अक्षय
विवाह म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन सनई चौघड्यांच्या मंजुळ स्वरात नव्जीवनात केलेले पदार्पण
सुख स्वप्नांच्या पाकळ्यांचे नाजूक उन्मीलन सासर -माहेरच्या नात्यांची मंगळसूत्रात केलेली पवित्र गुंफण यासाठी हवा शुभ आशीर्वाद व शुभेच्छाची सुखद रम्य पाखरण
म्हणूनच या शुभ विवाहाचे आपणास आग्रहाचे निमंत्रणं !
** हळदी समारंभ *** शनिवारी २४.०२.२०१९ संध्या. ५ .३० वा.
***विवाह समारंभ *** रविवारी २५.०२.२०१९ सकाळी ११.३० वा