Marathi 50 sec, 2 Photos Ganesh intro, Groom Bride photo, Wedding ceremony ( हळदी समारंभ, विवाह समारंभ), निमंत्रकwedding,marriage,lagna,tirumanam,vivaham,nikah,lagan,shaadee
Format : Mp4, Digital Invitation eCard for whatsapp, instagram, etc.
How to create
Just fill out the form below and click [Update & Preview eCard] to see your design come to life.
Delivery time?
Instant Online Download. You can see/download preview ecard before payment.
Chanage Starting Ganesh Photo(Optional)Chanage Last Groom Bride Photo(Optional)
|| वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ||
|| शुभविवाह ||
चि.सौ.कां.कांचन
चि.अक्षय
विवाह म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन सनई चौघड्यांच्या मंजुळ स्वरात नव्जीवनात केलेले पदार्पण
सुख स्वप्नांच्या पाकळ्यांचे नाजूक उन्मीलन सासर -माहेरच्या नात्यांची मंगळसूत्रात केलेली पवित्र गुंफण यासाठी हवा शुभ आशीर्वाद व शुभेच्छाची सुखद रम्य पाखरण
म्हणूनच या शुभ विवाहाचे आपणास आग्रहाचे निमंत्रणं !
** हळदी समारंभ *** शनिवारी २४.०२.२०२४ संध्या. ५ .३० वा.
***विवाह समारंभ *** रविवारी २५.०२.२०२४ सकाळी ११.३० वा