marathi 1 Min 11 Sec, 2 Photos Intro line with couple clipart, Groom Bride picture, Wedding ceremony program, Save the date, Venue
Format : Mp4, Digital Invitation eCard for whatsapp, instagram, etc.
How to create
Just fill out the form below and click [Update & Preview eCard] to see your design come to life.
Delivery time?
Instant Online Download. You can see/download preview ecard before payment.
।। श्री गणेशाय नमः ।।
चि. विक्रांत
चि. सौ. का. सोनाली
विवाह म्हणजे दोन जीवांचे मधुर मिलन सनई चौघड्यांच्या मंजुळ स्वरात नव्जीवनात केलेले पदार्पण सुख स्वप्नांच्या पाकळ्यांचे नाजूक उन्मीलन सासर -माहेरच्या नात्यांची मंगळसूत्रात केलेली पवित्र गुंफण यासाठी हवा शुभ आशीर्वाद व शुभेच्षांची सुखद रम्य पाखरण म्हणूनच या शुभ विवाहाचे आपणास आग्रहाचे निमंत्रणं !
❉ हळदी समारंभ ❉ शनिवारी २४.०९.२०२० संध्याकाळी ०५.३० वा. ❉ विवाह समारंभ ❉ रविवारी २५.०९.२०२० सकाळी ११.३० वा.