|| श्री गणेशाय नमः || स. न. वि. वि. आमचे घरी श्रीहरी कृपेकरून चि.सौ.का. पूजा श्री हनुमंत पाटील रा. जळगाव, जि. सातारा यांची सुकन्या. आणि चि. अक्षय कै. अंकुशराव जाधव, रा. जळगाव, जि. सातारा यांचे सुपुत्र
यांचा शुभविवाह मिती पौष कृष्ण २, शके १९४३, गुरुवार, दिनांक २०-०१-२०२२ रोजी दुपारी १२:५० मि. या शुभमुहूर्तावर संपन्न होत आहे. तरी या शुभप्रसंगी सहपरिवार उपस्थित राहून वधू-वरांस शुभाशिर्वाद द्यावेत ही नम्र विनंती.