विवाह म्हणजे ऋणानुबंधाची गाठभेठ, ज्येष्ठांचे आशीर्वाद व आप्तेषटांची उपस्थिती, हेच या आनंद सोहळयाचे रंग. आपल्या उपस्थीतीत हा आनंद सोहळा साजरा व्हावा व नवदांपत्यास आपले शुभाशिर्वाद मिळावे म्हणून हे आग्रहाचे निमंत्रण.
चि. अक्षय
श्री. गणेश सावंत यांचे जेष्ठ चिरंजीव रा. चांडोली खुर्द, ता. आंबेगाव, जि .पुणे
चि. सौ. कां. सुनिता
श्री. अरुण पवार यांची जेष्ठ सुकन्या रा. माणिकदौंडी, ता.पाथर्डी, जि. अहमदनगर
यांचा शुभविवाह गुरुवार, दिनांक २७-०४-२०२२ रोजी दुपारी १२:५० मि. या शुभमुहूर्तावर संपन्न होत आहे.
❉ साखरपुडा समारंभ ❉ दि. २६/१०४/२०२३, सकाळी १० वा. ❉ हळदी समारंभ ❉ दि. २६/०४/२०२३, दुपारी ३ वा. ✽ विवाह स्थळ ✽ व्दारका लॉन्स, नगर -कल्याण रोड ,नेप्ती नाका, अहमदनगर.
❉ निमंत्रक ❉ समस्त पवार परिवार आणि आप्तेष्ट (PH : 91-8888-123456 | 91-8989898989)