Marathi Satyanarayan puja, Satyanarayan puja with griha pravesh, Houswarming and Satyanarayan puja
Format : PNG, Digital Invitation eCard for whatsapp, instagram, etc.
How to create
Making your invitation is quick and easy! This is a 100% online template no need to download any apps. You can edit it directly on your phone or computer. Just fill out the form below and click [Update & Preview eCard] to see your design come to life.
Delivery time?
Instant Online Download. You can see/download preview ecard before payment.
Upload location QRCode(Optional)Change House (Optional)
श्री गजानन प्रसन्न स. न. वि. वि आमच्या येथे श्री कृपेने आमच्या नूतन वास्तूच्या गृहप्रवेश निमित्त
श्री सत्यनारायण महापुजा
०२ मे २०२५ शुक्रवार सकाळी १०.०० वाजता. करण्याचे योजिले आहे. तरी आपण सहकुटूंब व सहपरिवार उपस्थित राहावे.
स्नेहभोजनाची वेळ दुपारी १२ ते आपल्या आगमना पर्यंत
स्वप्न एका नव्या वास्तूचे, साकार झाले आपल्या आशीर्वादाने, कार्य नूतन गृहाचे वास्तुशांतीचे, योजिले श्री कुलदेवतेच्या कृपेने, तोरण या वास्तूवर चढावे, आपणा सर्वांच्या साक्षीने, रंगत या कार्याची वाढावी तुमच्या आनंददायी सहवासाने…