marathi Indo western baby shower ecard, traditional godbharai or seemantham ecard. Option to upload two photos.
Format : PNG, Digital Invitation eCard for whatsapp, instagram, etc.
How to create
Just fill out the form below and click [Update & Preview eCard] to see your design come to life.
Delivery time?
Instant Online Download. You can see/download preview ecard before payment.
Change baby photo
! डोहाळे जेवण आमंत्रण !
|| श्री गणेशाय नम: || || श्री तुळजाभवानी प्रसन्न|| || श्री स्वामी समर्थ||
आग्रहाचे निमंत्रण “कुणीतरी येणार येणार गं, पाहुणा घरी येणार येणार गं. लाडक्या राणीला लागले डोहाळे पुरवा सोहळे रामराय. ओटी भरा गं ओटी भरा, हिची ओटी भरा. वसंत ऋतूत झाडांना नवी पालवी फुटते, वर्षा ऋतूत वेलींवरती फुल डोलते, शरदाचे चांदणे मनाला सुखविते आणि नव्या पाहुण्याची चाहूल घरादाराला आनंदाच्या सरींनी भिजवीते.”