Marathi
Format : PNG, Digital Invitation eCard for whatsapp, instagram, etc.
How to create
Just fill out the form below and click [Update & Preview eCard] to see your design come to life.
Delivery time?
Instant Online Download. You can see/download preview ecard before payment.
"मैत्रीपर्व " माजी विद्यार्थी स्नेह मेळावा २०००-०१
॥ सप्रेम नमस्कार ॥ आदरणीय गरुवर्य, "शाळेचे ते दिवस आणि आपल्या मार्गदर्शनाच्या आठवणी आजही आमच्या हृदयात ताज्या आहेत." आपल्या शाळेतील बँच वर्ष, २०००-२००१ मधील इयत्ता १०वी वर्गाचे आम्ही सर्व माजी विद्यार्थी मिळून एक "मैत्रीपर्व " माजी विद्यार्थी स्नेह मेळावा-२०००-२००१ आयोजित करत आहोत.
दिनांक: १८ जानेवारी २०२६ रविवार वेळ: सकाळी ०८:०० वाजता
❉ स्थळ ❉ नुतन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भटाणे, ता.शिरपूर