Format : PNG, Digital Invitation eCard for whatsapp, instagram, etc.
How to create
Making your invitation is quick and easy! This is a 100% online template no need to download any apps. You can edit it directly on your phone or computer. Just fill out the form below and click [Update & Preview eCard] to see your design come to life.
Delivery time?
Instant Online Download. You can see/download preview ecard before payment.
// श्री तुळजाभवानी प्रसन्न श्री गजानन प्रसन्न // स. न. वि. वि आमच्या येथे
❉ सेवानिवृत्ती समारंभ ❉
सप्रेम नमस्कार, सौ. ----------, पर्यवेक्षिका महिला व बालविकास या पदावरून दि. १०/११/२०२२ रोजी सेवानिवृत्त होत आहे. या अनुषंगाने कुटुंबियांनकडून त्यांचा सत्कार गुरुवार दि. २१-११-२०२२ रोजी सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आला आहे . सदर सत्कार समारंभास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
✽ स्नेह्भोजन् ✽ कार्यक्रमा नंतर लगेच दु. १२ ते ३.
✽ कार्यक्रम स्थळ ✽ व्दारका लॉन्स, नगर -कल्याण रोड ,नेप्ती नाका, अहमदनगर.
❉ आपले विनित ❉ समस्त पवार परिवार आणि आप्तेष्ट संपर्क (PH : 91-8888-123456 | 91-8989898989)