marathi school annual day invitation card watercolor floral cartoon
Ecard ID
15436
Name
marathi school annual day invitation card watercolor floral cartoon
ecard Price
RS99.00
About ecard
marathi
Format : PNG, Digital Invitation eCard for whatsapp, instagram, etc.
How to create
Just fill out the form below and click [Update & Preview eCard] to see your design come to life.
Delivery time?
Instant Online Download. You can see/download preview ecard before payment.
|| ॐ ऐं महासरस्वत्यै नमः ||
वार्षिक स्नेहसंमेलन २०२४-२५
स. न. वि. वि. आमच्या प्रशालेचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ शुक्रवार दिनांक 10/01/2025 रोजी सकाळी 09: 30 वाजता प्रशालेच्या सभागृहामध्ये संपन्न होणार आहे तरी, कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे. ✽ प्रमुख पाहुणे ✽ मा .श्री. ***************** तसेच सर्व सन्माननीय सदस्य शाळा व्यवस्थापण समिती, माता पालक व पालक शिक्षक समिती यांच्या उपस्थितीत संपन्न होत आहे. तरी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
* कार्यक्रम * रांगोळी प्रदर्शन उद्याटन : सायंकाळी ५ .०० वा. :- पारितोषिक वितरण :- सायंकाळी ५ . ३० वा विविध सांस्कृतिक कार्यक्रम :- सायंकाळी ६.०० वा :-
---- आपले स्नेहांकित --- मा. श्री. ******** मुख्याध्यापिका व शिक्षक वर्ग