गजानन महाराज प्रकट दिन सोहळा card
Format : PNG, Digital Invitation eCard for whatsapp, instagram, etc.
How to create
Just fill out the form below and click [Update & Preview eCard] to see your design come to life.
Delivery time?
Instant Online Download. You can see/download preview ecard before payment.
श्री गजानन प्रसन्न
गण गण गणात बोते
आमच्या येथे गतवर्षी प्रमाणे श्री. संत गजानन महाराज प्रकट दिन साजरा करण्याचे योजिले आहे, तरी आपण सहकुटुंब सहपरिवार आरती व महाप्रसादास उपस्थित रहावे हि विनंती…
श्री. संत गजानन महाराज प्रकट दिन सोहळा
दिनांक: ९ फेब्रुवारी २०२६ (सोमवार) ❉ वेळ ❉ सकाळी ८.०० ते ९.०० - महाअभिषेक सकाळी ९ ते दुपारी १२ - गजानन विजय ग्रंथ पारायण सकाळी ११.४५ ते दुपारी १२ - विजय ग्रंथ (१ ला अध्याय) वाचन व आरती संध्याकाळी ७.०० - आरती संध्याकाळी ७ ते रात्री ९.३० - शास्त्रीय संगीत❉ ❉ स्थळ ❉ सोसायटी मंदिर हॉल, पुणे-४११०२१