श्रीं स्वामी समर्थांच्या पादुकांचे आगमन आणी पाद्यपूजा निमंत्रण
॥ ॐ श्री स्वामी समर्थांय नम:॥ स. न. वि. वि. आमच्या येथे श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आमच्या घरी शुक्रवारी दिनांक 26 जानेवारी 2024 रोजी दुपारी 3.00 वाजता गाव मठातील श्रीं स्वामी समर्थांच्या पादुकांचे आगमन होत आहे पाद्यपूजा करण्यात येणार आहे तरी सर्व स्वामी भक्तांनी दर्शनाचा आवश्य लाभ घ्यावा
❉ पूजेची वेळ ❉ सकाळी ६:०० ते ९:०० ❉ स्नेहभोजन ❉ रात्री ८:३० ते आपल्या आगमनापर्यंत