मकर संक्रांतीच्या निमित्ताने चि. अवनीश याचा बोरन्हाण सोहळा आम्ही रविवार दि.२५ जानेवारी २०२६ या दिवशी आयोजित केला आहे. आपणही आपल्या मुलांसह येऊन आनंद लुटावा ही नम्र विनंती!!
❉ पत्ता ❉ तुलसी बंगलो, मुंबई
✽ निमंत्रक ✽ ****** सह परिवार (PH : 991-20-123456)