इटुकले पिटुकले माझे हात, इवले इवले माझे गाल, गोड गोड किती छान, सर्वांचा मी छकुला लहान, मी ????? पण माझे नाव काय? अहो! तेच तर ठरवायचे आहे. म्हणून आपण सर्वांनी माझ्या बारशाला यायचे हं!!!!
बुधवार, १ डिसेंबर २०२३, सायं ७ वा ❉ पत्ता ❉ तुलसी बंगलो, मुंबई
✽ निमंत्रक ✽ राकेश मोरे सह परिवार (PH : 991-20-123456)