अहो, आजी -आजोबा , आत्या-मावशी-मामी-काकू-काका आणि सर्व मामा. आणि हा ताई ,दादा कुठे आहेत सगळे?
मी ४ महिन्यांचा झालो सुद्धा , अजून मला नाव पण दिले नाही कुणी... शेवटी मम्मा पपा नी ओ दिली मला आणि ३० जुन, २०२१ दुपारी १२.३० वाजता माझा नामकरण सोहळा ठरला.. चला तर मग लागा तयारीला ,भरा तुमच्या बॅग्ज.... आणि हा सोहळा तुमच्या आशिर्वादा शिवाय कसा काय रंगणार मनापासून तुम्हा सगळ्यांची वाट पाहतोय.
🙏आग्रहाचे निमंत्रण🙏
✽ निमंत्रक ✽ श्री राजेंद्र कुमार (PH: 991-20-123456 | 91-8989898989) 00000 00000