marathi baby girl birthday invitation card with border yellow
Ecard ID
14642
Name
marathi baby girl birthday invitation card with border yellow
ecard Price
RS99.00
About ecard
marathi baby girl birthday invitation card with border yellow
लेकीचा प्रथम वाढदिवस
Format : PNG, Digital Invitation eCard for whatsapp, instagram, etc.
How to create
Just fill out the form below and click [Update & Preview eCard] to see your design come to life.
Delivery time?
Instant Online Download. You can see/download preview ecard before payment.
Upload Baby PhotoChange Duck Photo
|| श्री गजानन प्रसन्न ||
लाडक्या लेकीचा प्रथम वाढदिवस
लेक म्हणजे तांबडं कुंदन, लेक म्हणजे हिरवं गोंदण लेक म्हणजे झाडाची पालवी, लेक म्हणजे सुगंधी चंदन, अशाच आमच्या लाडक्या लेकीचा वाढदिवस साजरा करायचा आहे. केक, फुगे, वेफर्स, भेटवस्तू सर्व काही असलं तरी तुमच्या आशिर्वाद आणि शुभेच्छांशिवाय आमच्या लेकीच्या वाढदिवशी काहीच मौल्यवान नाही… तेव्हा प्रियाच्या पहिल्या वाढदिवसाला सर्वांनी यायचं हं. सोमवार ३ फेब्रुवारी २०२५ केक कटिंग - सायं 6:30 जेवणाची वेळ - सायं 7:30 - 9:30
❉ पत्ता ❉ तुलसी बंगलो, मुंबई
✽ निमंत्रक ✽ राकेश मोरे सह परिवार (PH : 991-20-123456)