नामकरन विधी

Naming ceremony म्ह्नजे मराठीत नवजात बालाचे नामकरन विधी. नामकरन विधी सम्पुर्न् भारतात वेगवेगल्या पध्दतीने साजरा क्ररतात. नामकरन विधी सम्पुर्न् भारतात वेगवेगल्या पध्दतीने साजरा क्ररतात. महाराष्ट्रत त्यास बारसे असे म्ह्नतात.

बाल जन्मापासून ते वर्षाचे होईपयन्त् हा सोहला कधीही साजरा करतात. मुहुर्रत कादुन त्या दीवशी सगल्या नातेवाइकाना बोलाउन कोनी ' गोविन्द् घ्या गोपाल घ्या ' असे म्ह्नत अतिशय आनदाने त्या बालाला पालन्यात थेवतात. बालाची आत्या बालाच्या कानात त्याचे नाव फुकते. मग गोद्दाचे जेवन बनवुन अन्नदान केले जाते.

twitter account facebook account Google Plus account Pinterest account blogspot account
Copyright DesiEvite.com, 2015-2018, Contactus Email : DesiEviteAdmin@DesiEvite.com